उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट..
आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्द.. कुडाळ प्रतिनिधी लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्त करण्यात आले तसेच आमदार निलेश राणे यांना महिला शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन करण्यात आले. कुडाळ येथील महायुतीच्या संपर्क कार्यालयात महिला शिवसेनेच्या वतीने…
