आकेरी कशेलवाडी रस्त्याचे कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
कुडाळ प्रतिनिधी आकेरी कशेलवाडी रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा कुडाळ पंचायत समिती माजी उपसभापती व कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला येथील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांनी उपाध्यक्ष संदीप राणे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती.राणे यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला त्या मागणीचा विचार करून जिल्हा नियोजन समिती सदस्य सावळाराम आनावकर…
