जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत
महाळुंगे-गडी ताम्हाणे रस्त्याची विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली पहाणी देवगड दि.९ एप्रिल (प्रतिनिधी) तालुक्यातील महाळुंगे – गडी ताम्हाणे गावातील रस्त्याच्या नित्कृष्ट कामाचा खुलासा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत व्हिडिओ द्वारे केला होता. डांबरीकरण केलेला रस्ता ग्रामस्थांनी हाताने उखरवून दाखवला. आज विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी…
