सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने पोलीस पाटील राजन शिंदेचा सत्कार..माणगाव/ गोठोस
नवनियुक्त गोठोस गावचे पोलीस पाटील श्री.राजन शिंदे यांचा सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस पदाधिकाऱ्यांच्या वतीने गोठोस येथे जाहीर सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या
यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस चे प्रमुख पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई, विलास नाईक ज्ञानेश्वर पवार,प्रदीप घाडी,धुळोजी शिंदे,श्री.भितये,मिलिंद धुरी,संतोष तांबे,बाबु खरात,भाई सावंत,विनायक मेस्त्री आदी उपस्थित होते