सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन भुलतज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या प्रयत्नांना यश सावंतवाडी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय इथे दोन भुलतज्ञ वेगवेगळ्या प्रत्येकी तीन दिवस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये भूल तज्ञ म्हणून काम करायचे असून यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदन देऊन मध्यंतरी मागणी केली होती. मध्यंतरी डॉक्टर श्रीमती…
