रुग्णालय हे मंदिर समजून वस्तू स्वरूपात भेट दिल्यास पुण्य पदरी मिळते
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे प्रतिपादन.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याला सावंतवाडी जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर नी वृद्ध वयस्कर रुग्णांना कॉटवरून बाथरूम पर्यंत जाण्याकरिता त्याचप्रमाणे व्यायाम घेण्याकरिता वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र रुग्णालयाला भेट दिली असून जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी त्यांचे आभार मानले आहे….
