जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे प्रतिपादन..
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याला सावंतवाडी जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर नी वृद्ध वयस्कर रुग्णांना कॉटवरून बाथरूम पर्यंत जाण्याकरिता त्याचप्रमाणे व्यायाम घेण्याकरिता वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र रुग्णालयाला भेट दिली असून जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी त्यांचे आभार मानले आहे.
ही भेट म्हणजे गोरगरीब रुग्णांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल असे जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी त्यांना सांगितले सर्व शासकीय रुग्णालय जिल्ह्यातील यांनी आपले मंदिर हे रुग्णालय मानून असे सर्वांनी मदत केल्यास आपल्याला आशीर्वाद गोरगरीब रुग्णांचा मिळू शकतो आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवस तसेच लग्नाच्या वाढदिवस अशावेळी सर्व नागरिकांनी रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांची विचारून आपण रुग्णाला अशी भेट वस्तू स्वरूपात दिल्यात त्याचा फायदा सर्व रुग्णाला होत असतो.
कुठल्या मंदिरात जाऊन नैवेद्य दिल्यास जेवढे पुण्य
Let’s chat! मुण्य आपल्या पदरी पडू शकते
जसे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू
मसूरकर यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे
