दीपकभाई केसरकर मित्र मंडळ रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने “सावंतवाडी महोत्सव 2024” ते शानदार आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी येथील दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव – २०२४’ चे शानदार आयोजन करण्यात आले आहे. २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली….