कालेली गावातील गुरांना लम्पी आजार उपाय योजना म्हणुन लसिकरण.!
कालेली सरपंच सुधाकर पडकील यांचा पुढाकार! माणगाव दि ११;- कालेली गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून कालेली गावचे सरपंच सुधाकर पडकील यांच्या पुढाकाराने आज ७५ जनावरांना लसिकरण करण्यात आले कालेली गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना ही लम्पी लागण होऊ नये म्हणून मा आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने आज पशुधन पर्यवेक्षक सौ.निकीता तांबे…
