सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न
वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले .इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते….