कुडाळ तालुक्यात ३ ग्रामपंचायत मध्ये खास दाखले शिबिर !
तहसिलदार वीरसिंग वसावे:विद्यार्थी व नागरीकांनी लाभ घ्यावा कुडाळ (प्रतिनिधी)उन्हाळी सुट्टी संपुन आता शाळा,काॅलेजसह विविध कोर्सेस करिता प्रवेश सुरु झाले आहेत, त्यामुळे मुलांना आवश्यक असणारे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत याकरिता कुडाळ तालुक्यात माणगाव,कडावल व नेरूर – देवुळवाडा या ३ ग्रामपंचायत मध्ये गुरूवार दि.२० जुन ते शनिवार दि.२२ जुन पर्यंत खास “दाखले शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.तरी…
