मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमीनीवर व्हावे
मंत्री दिपक केसरकर यांनी उशिरा सुचलेल्या शहाणपणातून तरी तसा निर्णय घ्यावा. माजगाव विभाग प्रमुख तथा वेत्त्ये माजी सरपंच श्री सुनील गावडे सावंतवाडी दि.४ ऑक्टोबर (प्रतिनिधी) सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जागेअभावी रेंगाळत ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सरकार असताना वेत्ये ग्रामपंचायत च्या जागेत होण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला होता. वेत्ये ग्रामपंचायतीने…