मुलींसाठी आनंदाची बातमी,भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी कोर्स आता मोफत.. सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकारने मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठी भर घालण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, डी.फार्मसी हा अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त अभ्यासक्रम मुलींसाठी पूर्णपणे मोफत असेल. हा निर्णय यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये लागू झाला असून यामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील मुलींसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर…
