एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल..
कुडाळ (प्रतिनिधी) येथील जिजामाता चौक आणि काळप नाका येथे सार्वजनीक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण 11 जणांवर पोलिसांनी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी नारळी पोर्णिमेनिमित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रुपांतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाले होते. कुडाळ पोलिसांनी…