शिवायन’ महानाट्याच्या भव्य रंगमंचाचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर महानाट्याचे आयोजन… मालवण प्रतिनिधी ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी करण्यात आले आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात…
