सावंतवाडी प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर त्यांनी सेल्फी काढून मतदारांना मतदान करा असे आवाहन केले.
दीपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…
