मनसे विधानसभा सचिव सचिन सावंत यांची “घरवापसी
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत सचिन सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश.. माणगाव, नानेली, साळगाव, कालेली, येथील कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश कुडाळ प्रतिनिधी माणगाव येथील मनसेचे विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी नुकताच दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह दीपक कानेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला यावेळी दत्ता सामंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पक्षात आपला…
