खाऊ गल्ली नव्हे तर एक प्रकारची जत्राच:आमदार नितेश राणे
आ.नितेश राणेंनी मानले उपस्थितांचे आभार, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकाऱ्यांचे केले कौतुक.. कणकवली प्रतिनिधी कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, विविध खेळ – खेळणी, मिकी माऊस, कार्टून्स,…