पत्रकार समीर म्हाडेश्वर, यांना पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित…
समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई प्रतिनिधीआज गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांचा अभिनेते, दिग्दर्शक अनिल गवस यांच्या हस्ते पञकारिता- दशावतार सेवा पुरस्काराने आज सन्मान करण्यात…
