आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती चे मा. ना. दिपकभाई केसरकर यांना 2409 मताधिक्य..
आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी मतदार राजाचे मानले आभार. सावंतवाडी विधानसभा निवडणूक मध्ये महायुती चे मा. ना. दिपकभाई केसरकर यांना आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात एकूण 4595 मते मिळाली तर महाविकास आघाडी चे उमेदवार श्री राजन तेली यांना एकूण 2185 मते मिळाली. मा. खासदार श्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण, आमदार श्री…
