देवदेवतांचा अपमान करणाऱ्या उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रथम हिंदूंची माफी मागावी ;ह.भ. प.श्री.लक्ष्मण कृष्णा जाधव
हिंदू देवतांचा अपम करणाऱ्या सुषमा अंधारे यांचा श्रीहरी वारकरी सांप्रदाय मंडळाने केला निषेध कणकवली प्रतिनिधी हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नैतिक जबाबदारी ओळखून भाष्य केले पाहिजे. त्यांनी हिंदू धर्मियांच्या देवदेवतांवर टीका करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत.स्वतः एक स्त्री असताना सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मातील मातृसत्ताक देवतांचा केलेला…
