गेळे ग्रामस्थांना उद्या जमीन वाटपास सुरुवात:सागर ढोकरे
सावंतवाडी प्रतिनिधी गेळे कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्नसुटला असून उद्या ग्रामस्थांना जमीन वाटप होणारं आहे. तसेच जमीन वाटपासाठी लागणाऱ्या मोजणीचा शुभारंभ सुध्दा यावेळी होणारं आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संदीप गावडे, विधानसभा अध्यक्ष राजन तेली, यांच्यासह भाजप कार्यकर्ते गेळे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११:३० वाजता बॅरिस्टर नाथ पै…