अतुल बंगे दाम्पत्यांची हुमरमळा वालावल गावातील सर्व सामान्यांसाठी जनसेवा सुरूच
रेशनकार्ड, उत्पन्न दाखले मोफत हुमरमळा गावातील लोकांना देण्याचा सतत उपक्रम! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील लोकांसाठी देवदूत म्हणुन काम करणारे अतुल बंगे हे दाम्पत्य मोफत उत्पन्न दाखले व नविन रेशनकार्ड देण्याचा उपक्रम सतत सुरू ठेवला असुन या मध्ये सर्वसामान्य लोकांच्या हेलपाटे मारणे हा त्रास कमी होत आहेत हुमरमळा वालावल गावातील जनतेसाठी सतत कार्यरत असणारे सर्व…
