सावंतवाडीत दिपकभाई केसरकर मित्रमंडळ आयोजित शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..
सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वोत्कृष्ट लागण्याच श्रेय जसे विद्यार्थ्यांना आहे तसेच ते गुणवंत शिक्षकांना देखील आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ आयोजित शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, गुणवंत…
