कोकणचा विकास नारायण राणेंच करू शकतात
:मंत्री केसरकर
सावंतवाडी प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीत कोकणच्या विकासासाठी नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहून प्रचंड मतांनी निवडून आणूया. कोकणचा विकास नारायण राणेच करू शकतात असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
आंबोली कबूतदार गावकर प्रश्न सुटल्यात जमा आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून येणाऱ्या काळात समृद्धी येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
