सासोलीत परप्रांतीय कंपनीची दडपशाही सुरू असताना स्थानिक आमदार व पालकमंत्री गप्प का
नियम धाब्यावर बसवून दिमतीला ठेवणाऱ्या कंपनीचे सत्ताधाऱ्यांसोबत साटेलोटे.. सावंतवाडी प्रतिनिधी सासोली येथे दिल्लीस्थित असलेल्या धी ओरिजीन या कंपनीने समाईक असलेल्या डोंगरातील जमिनी गृह प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या आहेत. या जमीन खरेदी करताना सर्व सामान्य नागरिकांना कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारायला लावणाऱ्या महसूल यंत्रणेने या कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून पायघड्या फसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जमीन खरेदी…
