सिंधुदुर्गात १९ ते १ या कालावधीत होणार पोलीस भरती
सौरभ अग्रवालः योग्य खबरदारी घेणार असल्याची माहिती.. ओरोस प्रतिनिधीराज्यातील बहुतांश जिल्ह्यात १९ जूनरोजी एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. सिंधुदुर्गात सुद्धा १९ जून ते १ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीवर दुष्परिणाम होणार नाही. त्यांना कोणतीही दुखापत होणार नाही….