जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नसून स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे:तहसीलदार श्रीधर पाटील यांचे प्रतिपादन
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुका मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत जि.प.शाळा कास नं.१ ची विद्यार्थिनी गौरी राजन गावडे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, द्वितीय तनिष्का आनंद राणे, नूतन माध्य. विद्यालय इन्सुली तर मिलाग्रीस हायस्कुलच्या इंग्रजी…
