सिद्धिविनायक बिडवलकर हत्या प्रकरणी अमोल शिरसाटला जामीन मंजूर..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित हत्या प्रकरणात आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांना आज, १४ जुलै २०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी जामीन मंजूर केला. आरोपीचे वकील अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या 7:43 R15G+ जातमुचलक्यावर अटी व शर्तीसह शिरसाट…
