वेंगुर्ला येथे १४ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन…

वेंगुर्ला (प्रतिनिधी)
आधार फाऊंडेशन सिंधुदुर्ग, वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड हेल्थ व रीसर्च सेंटर, वेंगुर्ला (VIHRC), वेंगुर्ला गॅस सर्व्हिस
आयोजित नगरपरिषद वेंगुर्ला, वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ, पोलीस स्टेशन वेंगुर्ला, ज्येष्ठ नागरीक संघ वैगुर्ला, वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त पेन्शनर्स असोसिएशन, वैगुर्ला तालुका पत्रकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा युथ संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, महिला व बाल रुग्णालय, कुडाळ,शासकीय वैद्यकीय (MBBS) महाविद्यालय, सिंधुदुर्ग,सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, शाखा चेंगुर्ला यांच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर रविवारी दि.१४/०४/२०२४ रोजी सकाळी ९ ते २ वाजता उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित तज्ञ डॉक्टर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग
डॉ.अविनाश गजुलवार, (नेत्रतज्ज्ञ) एम.एस. OPTH, डॉ.चेतना चुबे (स्त्रीरोग तज्ञ) एमबीबीएस, डॉ.निर्मला सावंत, (जनरल फिजिशियन) DNB MED, महिला व बाल रुग्णालय, कुडाळ डॉ.अमोल अन्नमवार (प्रसूतितज्ज्ञ) एमबीबीएस, डॉ.अण्णासाहेब पवार (कान, नाक, त्वचा विशेषज्ञ) एम.एस. ENT,उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला डॉ.मोनालिसा हजांग (जनरल सर्जन) एम.एस. जनरल सर्जन,बडॉ.अनुकुल चंद्र (बालरोगतज्ञ) एम.डी. PAED. VIHRC’s डायबेटीस रिव्हर्सल सेंटर वेंगुर्ला,
रक्तदान डॉ. वंदन वेंगुर्लेकर (माधवबाग असोसिएट डायबेटीस रिव्हर्सल एक्सपर्ट) M.S.(Ayu) General Surgeon जीवनाचे वरदान रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. उपलब्ध सुविधा -मोफत तपासणी व औषध, आवश्यक रक्तचाचणी, इ.सी.जी, बीपी, शुगर, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड.
नाव नोंदणीसाठी संपर्क- डॉ.वंदन वेंगुर्लेकर- ९८२३६०४३५६, जयराम वायंगणकर- ९४२३३०१३५४, मंदार चौकेकर- ७०५८४८६५५९, संगिता कुबल- ९४२२०७०६३२, विवेक खानोलकर- ९४२२४३४३८८, रमेश पिंगुळकर- ९४२३३००९९१, शामराव काळे- ९४२३८३२८५८, किरण वेंगुर्लेकर- ९३२११५२००७, डॉ.श्रीनिवास गावडे- ९४२३१४६८८०, ॲलिस्टर ब्रिटो- ९६७३४६२२७८, महेश राऊळ – ९४०५९३३९१२, महेंद्र मातोंडकर – ९१५८८८१६१८, नंदन वेंगुर्लेकर- ९४२२४३४३५६, वसंत तांडेल-९४२२४३६६३६ मॅक्सी कार्डोज – ९४२०९६०१५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.रुग्णांनी येताना आपल्या सोबत जुने रिपोर्ट अथवा फाईल घेऊन येणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page