अखेर आमचं ठरलं,थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार

सौ.अर्चना घारे परब अपक्ष उमेदवार अर्ज भरणार

असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनी समुदायाच्या उपस्थिती अपक्ष उमेदवार आपला उमेदवार अर्ज थोड्या वेळात दाखल करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी माता बहिणींच्या शब्दाला मान राखत उमेदवारी अर्ज भरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page