सावंतवाडी प्रतिनिधी
आज आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात श्री देव विठ्ठल-रखुमाई चे मनोभावे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
यावेळी समवेत माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, अमित गवंडळकर, नंदू उर्फ प्रसन्ना शिरोडकर आदी उपस्थित होते.