सावंतवाडी (प्रतिनिधी)
पालकमंत्री रवींद्र चव्हाण
यांच्या संकल्पनेतून व माजी पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर व भाजप पदाधिकारी नीलकंठ बुगडे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांना या वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, श्रावणी सावंत, वर्षा गवस आदी उपस्थित होते. या वाटपाबद्दल शाळेच्यावतीने विवेक नार्वेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त
حد