सावंतवाडी प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून उद्या गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.