सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार राजन तेली महाविकास आघाडी कडून मंगळवारी दि.२९ ऑक्टोबर सकाळी १०. वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तेली यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे