आमदार निलेश राणे यांनी नागेश आईर यांना दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ-मालवण चे आमदार निलेश नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिवसेना विभाग प्रमुख पदी तुळसुली येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच सरपंच नागेश आईर यांची वेताळ बांबर्डे शिवसेना विभाग प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीनंतर आमदार निलेश राणे यांनी नागेश आईर यांना शुभेच्छा दिल्या.
