सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रेडी-गावतळेवाडी आणि गोलतुवाडी येथील घरोगरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे, सागर राणे, संदेश राणे, परशुराम राणे, जयेश राणे, रवींद्र राणे, दिलीप राणे किरण राणे हे उपस्थित होते. परब यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
