माजी खासदार विनायक राऊत यांनी केला सत्कार..
कुडाळ प्रतिनिधी
माजी जि प सदस्य राजू कविटकर यांचे चिरंजीव श्री शिवम राजेश कविटकर यांची इंडियन नेव्ही मध्ये सी वन ग्रेड मिळाल्याबद्दल त्यांचा माजी खासदार विनायक राऊत यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कविटकर कुटुंबीय उपस्थित होते.
