कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण
सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. या आरक्षण सोडती प्रमाणे कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले आहे.
