आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
दोडामार्ग प्रतिनिधी
माजी शालेय शिशण मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या दोडामार्ग महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, उप तालुका प्रमुख, दादा देसाई, भगवान गवस, रामदास मेस्त्री, बबलू पांगम, बाळा नाईक, विनायक शेट्ये, विशांत तळवडेकर, संजय गवस, सज्जन धाऊसकर, आदि शिवसेना पदाधीकारी उपस्थीत होते.
