सावंतवाडीत 16 नोव्हेंबरला मोफत महाआरोग्य शिबिर
आरजी स्टोन हॉस्पिटल आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधी पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. मोफत सल्ला व मोफत तपासणी या शिबिरात होणार असल्याची माहिती डॉ. रुत्वीज पाटणकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. पाटणकर म्हणाले, १६ नोव्हेंबर २०२५…
