कुडाळ (प्रतिनिधी)
कुडाळ
तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव पुतळाजी गावडे ( व्ही पी गावडे) वय 74 यांचे 23 डिसेंबर रोजी कुडाळ येथे निधन झाले त्यांनी कुडाळ संघात 24 वर्ष सेवा केली सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे ते विश्वासू कर्मचारी होते कुडाळ संघाचे प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता पश्चात पत्नी मूलगा मूलगी नातवंडे असा परिवार आहे
कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव गावडे यांचे निधन
