वेंगुर्ल्यात भाजपने दमदार शक्तिप्रदर्शन करत भव्य प्रचाराची सुरुवात ..
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप आणि 20 नगरसेवक प्रचारासाठी मैदानात.. वेंगुर्ला प्रतिनिधी वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भाजपने आज मोठ्या ताकदीची प्रदर्शन करत भव्य प्रचाराची सुरुवात केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप आणि २० नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्ल्याच्या ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी व श्री देव रामेश्वर यांच्या चरणी श्रीफळ ठेवून मंगल वातावरणात करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा…
