हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीने प्रत्येक बस थांब्याजवळ बैठक व्यवस्था;सरपंच अमृत देसाई
कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील बस थांब्याजवळ समोरच्या बाजुला बैठक व्यवस्था अतुल बंगे आणि सरपंच अमृत देसाई उपसरपंच सौ रश्मी वालावलकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असल्याने वयोवृद्ध ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत हुमरमळा वालावल परकरवाडी येथे ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी हेमंत कद्रेकर यांनी सुचना केली होती तर हुमरमळा वालावल बाजारपेठ मध्ये ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर यांनी…
