मंडळ अधिकारी सौ.श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकारी असल्यानेच गोरगरिबांना मिळतात योजना:सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी)मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना असु द्या कि़वा पंचक्रोशीतील गोरगरीबांना मिळणा-या योजना असुद्यात कर्तव्य दक्ष महसुल मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या मुळेच गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळतो असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी माड्याचीवाडी येथे काढले,माड्याचीवाडी ग्रामपंचायत मध्ये माझी लाडकी बहिण योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये…

Read More

हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर प्रा.शाळेसाठी आमदार वैभव नाईक यांनी नियोजन मधुन 20 लाख निधी देऊन विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात का?

सरपंच श्री अमृत देसाई व सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी केला पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना सवाल.. कुडाळ प्रतिनिधीहुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा पुर्ण धोकादायक असल्याने पालक आंदोलन पवित्र्यात असताना पालकांना आमदार वैभव नाईक यांनी २०लाख रुपये मंजुर करुनही विद्यार्थी धोकादायक स्थितीत काअसा संतप्त सवाल सरपंच श्री अमृत देसाई आणि…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातुन खा. विनायक राऊत यांना ९०%टक्के मताधिक्य देणार:ग्रामस्थांचा निर्धार!

कुडाळ प्रतिनिधीहुमरमळा वालावल गावात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे शंभर टक्के झाली असुन शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांना ९० टक्के मताधिक्य देण्याचा हुमरमळा वासिंयांनी निर्धार केला!आज शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शुभारंभ श्री देव रामेश्वर चरणीं श्रीफळ ठेऊन शुभारंभ मुख्य गावकर महेश परब, सरपंच श्री अमृत…

Read More

You cannot copy content of this page