अतुल काळसेकर यांचे डोके ठिकाणावर आहे का ?की त्यांना अंध भक्तीचा भुसा भरला आहे?
राष्ट्रीय काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाठ यांची प्रतिक्रिया… कुडाळ प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडण्यामागे विरोधकांचे हात असल्यास सीबीआय,पोलीस यंत्रणा एलसीबी यांचा वापर करून तपास करावा.खरोखरच विरोधकातील कोणत्याही व्यक्तीने हे नीच कृत्य केले असल्यास त्याचा कडेलोट करावा.आमचा त्या कारवाईला पाठिंबा राहील.विरोधकांना संपवण्यासाठी ज्या प्रकारे सीबीआय,ईडी पोलीस यंत्रणा यांचा वापर केला.त्यापेक्षा दुपटीने हा तपास करण्यासाठी संबंधित यंत्रणांचा…