नोकरीची सुवर्णसंधी.💐नोकरीची सुवर्णसंधी.💐नोकरीची सुवर्णसंधी.💐

नोकरीची सुवर्णसंधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.भरती

🛑सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील लिपिक व श्रेणीतील 73 पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

🗓️महत्वाच्या तारखा :

📃अर्ज करण्याची सुरुवात : 05/09/2025

📌अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30/09/2025

✏️ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :

30/09/2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत

📖अर्जाची पद्धत :

📝फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:
https://www.sindhudurgdcc.com

📍अटी व नियम :

🛑उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक.

🛑डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक.

🌏ऑनलाईन अर्ज व शुल्क (Non Refundable) भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

🌈अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तयार ठेवणे आवश्यक.

📌अधिक माहिती व सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध आहे :
www.sindhudurgdcc.com

📌नोंद : भरतीसंबंधी सर्व निर्णय बँकेचा अंतिम व बंधनकारक राहील.

प्रमुख कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिधुदुर्ग
—-++++–++++—-+++–+++—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page