अवैद्य वाळू वाहतूक प्रकरणी मालकांसह चालकांवर गुन्हा दाखल
दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली कुडाळ प्रतिनिधी डंपर चालवण्याचा परवाना नसताना अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या दोन चालकांसह त्या डंपरच्या मालकांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डंपर मालक ऋतिक प्रदीप महाले (वय २४, रा. गोवा), सागर गजानन मुंडये (वय ३३, रा. पिंगुळी) तर चालक जॉनी लोबो (वय २१, रा. दोडामार्ग), हेरंब कुंभार (वय…
