गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पिगुळींत वेंगुर्ला-होडावडा येथील एकाला ताब्यात
कुडाळ राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;गाडीसह २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त… कुडाळ प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने होडावडा-वेंगुर्ला येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सायमन गोसावी (वय २२) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज कुडाळ येथे करण्यात आली….
