शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी महत्वाची बैठक
कणकवली प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील विधानसभा प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना…
